Channel: Storyteller Vishnu Vajarde
Category: Entertainment
Tags: lovevishnu vajardekavitastorytellingmarathipoemkathapodcastaudio bookstory
Description: Marahi katha, kavita, emotional stories, audio book आणि बरंच काही... नमस्कार मी विष्णू तुमच्या सर्वांचे स्वागत करतो "Storyteller Vishnu Vajarde" या माझ्या युट्युब चॅनलवर. मित्रांनो मला गोष्ट सांगायला आवडते आणि तुम्हाला ती माझ्या आवाजात ऐकायला हे एव्हाना सुत्रच बनलं आहे. अशाच तुम्हाला आवडतील अशा मराठी कथा, कविता, प्रवासवर्णन, ललित असे विविध प्रकारचे लिखाण अभिवाचनाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर देखील क्लीक करा.